महासंसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी केले नवनिर्वाचित शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष तालुका प्रमुख अंबादास वाघ पाटील यांचे अभिनंदन
पनवेल दि.०७(वार्ताहर): महासंसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी नवनिर्वाचित शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष तालुका प्रमुख अंबादास वाघ पाटील यांचे पनवेल येथील कार्यालयात अभिनंदन केले आहे.
यावेळी महासंसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, शिवसेना महानगरप्रमुख पनवेल प्रथमेश सोमण, शिवसेना जिल्हाप्रमुख विधानसभा प्रमुख उरण अतुल भगत, रघुनाथ पाटील, आदींच्या उपस्थितीत नुकतेच शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष संलग्न ( उपभोक्ता जागृकता संघ, रजि. मुंबई ) शिवसेना उपनेते व शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाचे ऍड. अरुण जगताप व कक्षाचे चिटणीस अनिल पुरंदरे यांनी अंबादास वाघ पाटील यांची शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष तालुका प्रमुख नियुक्ती केल्याबद्दल अभिनंदन केले.
Comments
Post a Comment