प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त अभिवादन
पनवेल: भारतीय जनता पार्टी प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला मा.नगराध्यक्ष श्री.जे एम. म्हात्रे साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी मा.नगरसेवक श्री.गणेश कडू , श्री.सुनील बहिरा, श्री.रवीशेठ पाटील, श्री.डी.पी. म्हात्रे साहेब, सौ.प्रीती जॉर्ज, डॉ. सौ. सुरेखा मोहोकर, डॉ. शांताराम नाईकडे सर, युवानेते श्री.मंगेश अपराज, श्री.प्रदीप आंग्रे, श्री.जॉनी जॉर्ज व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment