खारघर : संत सेना महाराज पुण्यतिथी सालाबादप्रमाणे यंदाही साजरी करण्यात आली ,संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करताना कार्यक्रमास उपस्थितीत असलेले स्थायी समिती सभापती नगरसेवक प्रवीण पाटील साहेब ,अध्यक्ष पप्पू खामकर , उपाध्यक्ष आबा सोनवणे , कार्याध्यक्ष अमोल जाधव , सचिव दिनेश खिडेकर , महेश शिरसाट , बाळू माहाले , विवेक खिर्डेकर ,प्रमोद ठाकूर ,नरेश ठाकूर ,राजू शर्मा ,चंद्र ठाकूर , हर्षल सोनवणे , भालचंद्र भदाणे ,एम एस सी बी ऑपरेटर प्रभाकर निकम ,सदाशिव भोईर , राम ठाकूर , अमित आतकरे व कासीम अन्सारी इत्यादी उपस्थितीमुळे
कार्यक्रमाची शोभा वाढली व तसेच नाभिक समाजचे अध्यक्ष पप्पू खामकर यांनी कार्यक्रमास उपस्थिती दिल्याबद्दल सर्वाचे मनःपूर्वक अभिनंदन
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment