लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर प्रभाग क्र.४मधील मुर्बी गावात मा.सभापती अभिमन्यूशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसामान्यांना अन्न-धान्याचे वाटप
खारघर (प्रतिनिधी)- रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते, शिक्षणमहर्षि मा. खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री रामशेठ ठाकुर सामाजिक विकास मंडळ च्या वतीने मा. प्रभाग समिति सभापती नगरसेवक प्रभाग क्रमांक ४ पनवेल महानगरपालिका श्री अभिमन्यु धर्मा पाटील यांनी प्रभागातील मुर्बी गावातील गोर,गरीब,व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले त्यावेळी शक्तीकेंद्र प्रमुख श्री गहिणी नाथ नावडेकर, बुथ अध्यक्ष रेवन पाटील, युवा नेता नितेश पाटिल श्री काशिनाथ घरत, श्री शनिवार म्हात्रे, श्री अतुल पाटील, श्री निकेश पाटील, श्री आकाश पाटील, श्री मंगेश पाटील, श्री निरंजन पाटील, श्री बाळाराम पाटील, श्री श्रीकांत पाटील, श्री कैलास पाटील, श्री रोहिदास पाटील, सौ वनिता पाटील, सौ प्राप्ती पाटील, सौ श्रद्धा पाटील, श्री ऋषीकेश म्हात्रे , श्री दिनेश कडू, श्री मुकेश कडू, श्री दीप राजे व इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment