सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनीरिंग च्या स्तूडेन्ट कौन्सिल , रोट्रॅक्ट क्लब आणि एन.एस.एस यांनी ७ फेब्रुवारी,२०२० रोजी आयोजित केलेले हे सुपर कार व सुपर बाईक एक्सिबिशन.
राइड फॉर प्राइड ४.०
सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनीरिंग च्या स्तूडेन्ट कौन्सिल , रोट्रॅक्ट क्लब आणि एन.एस.एस यांनी ७ फेब्रुवारी,२०२० रोजी आयोजित केलेले हे सुपर कार व सुपर बाईक एक्सिबिशन. या एक्सिबिशन मध्ये १५०+ बाईक्स आणि 7+ कार होते.
या संकल्पनेचे वैशिष्ठ हे होते की या एक्सिबिशन मधून जमा होणारे पैसे शहीद जवानांच्या कुटुंबियांना दान करण्यात येणार आहे.
संपूर्ण पैसे 'व्हॉइस ऑफ मार्टयर्स ' या संस्थे ला दन करण्यात येणार आहे जी एक 80g वेरीफाइड संस्था आहे.
या इव्हेंट मध्ये अनेक मोठ्या सिलेब्रिटीस ने उपस्तिथी दाखवली.रायडर गर्ल विशाखा (विशाखा फुलसूनगे) , सुपर विनय(विनायक पाटील), ऑगी एफ व थंडर ऑन रोड यांच्या उपस्थिती ने या इव्हेंट ची शोभा वाढली
Comments
Post a Comment